New Rule Ration Cardराष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत रेशनवर धान्य मिळवण्यासाठी सर्व रेशनकार्डधारकांना ‘ई-केवायसी’ करणे आवश्यक आहे. अन्न व सार्वजनिक मंत्रालयाने हे निर्देश दिले आहेत. अनेक रेशनकार्डधारकांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेले नाही, त्यामुळे 31 ऑक्टोबरपर्यंत ही प्रक्रिया करण्याची अंतिम मुदत दिली आहे.
जर रेशनकार्डधारकाने 31 ऑक्टोबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण केली नाही, तर त्यांना धान्य मिळणार नाही, तसेच त्यांचे रेशनकार्डही रद्द केले जाईल.ration card ekyc
New Rule Ration Card रेशन कार्डवर असलेल्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या जवळच्या स्वस्त धान्य दुकानात जाऊन तिथल्या ई-पॉस मशीनद्वारे आधार नंबर सीड करून ई-केवायसी करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया खूप सोपी आहे आणि काही सेकंदात पूर्ण होते. ई-केवायसी झाल्यानंतरच पुढे धान्य वितरण चालू राहील.
ration card ekyc ही प्रक्रिया रेशनमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आहे, ज्यामुळे स्थलांतरित कुटुंबांनाही त्यांच्या नवीन जागेवर रेशन मिळू शकेल.
New Rule Ration Card महत्वाचे: 1 नोव्हेंबरपासून, ज्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेले नाही, त्यांचे रेशन बंद होईल.