Land record जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो तर आज आपण एक नवीन अपडेट पाहणार आहोत की अपडेट शेतकरी मित्रांसाठी खूप उपयुक्त आहे व जे शेतकरी मित्रांना अशा अपडेट पोहोचत नाही त्या शेतकऱ्यांना देखील तुम्ही ही अपडेट पुढे शेअर करू शकता तर शेतकरी मित्रांनो तुमच्या गावात गायरान म्हणून काही जमीन उरलेली असेल तर ती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असेल. गायरानाची जमीन दोन लाख बावीस हजार कुटुंबांनी ताब्यात घेतली असून त्या जमिनीवर कायदेशीर पद्धतीने हस्तांगात करून त्यावर घरे बांधली किंवा स्वतःच्या व्यवसाय देखील सुरू करण्यात आला आहे.
कोणकोणते नागरिकांना गायरान जमीन मिळू शकते त्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि संपूर्ण माहिती जाणून घ्या
येथे क्लिक करून जाणून घ्या
शेतकरी मित्रांनो परंतु ही कायदेशीर जमीन म्हणजेच गायरान असलेली जमीन कोणाची आहे असे म्हटले तर ही जमीन अर्थात शासनाची असते मात्र या जमिनीवर ताबा हा आपल्या गावातील ग्रामपंचायत याचा असतो परंतु अनेक व्यक्तींनी या जमिनीवर ताबा केला म्हणजेच अतिक्रम केले आणि महसूल विभागाने ते शासनाच्या निदर्शनास आणून दिले परंतु शासनाने जमीन जप्त न करता किंवा परत न घेता कुटुंबाला देण्याचा निर्णय घेतला.चिमणीच्या नोंदी आणि त्यावर वापर जर बेकायदेशीर असेल तर त्याचा वापर केल्यास आपल्याला काय शिक्षा होऊ शकते अशी संपूर्ण माहिती तुम्हाला खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून संपूर्ण माहिती जाणून घ्यायची आहे
कोणकोणते नागरिकांना गायरान जमीन मिळू शकते त्यासाठी येथे क्लिक करून संपूर्ण माहिती जाणून घ्या