Soyabean Bajarbhav:संपूर्ण जिल्ह्यातील आजचे सोयाबीनचे बाजार भाव,

Soyabean Bajarbhav नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या एका नवीन अपडेट मध्ये मित्रांनो आजच्या अपडेट मध्ये आज आपण संपूर्ण जिल्ह्यातील सोयाबीनचे बाजार भाव कसे चालले आहेत.या विषयी माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो त्या आधी तुम्ही आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन नसाल तर तुम्ही आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी बाजार भाव‌ मिळतील तर चला तर शेतकरी मित्रांनो खालील प्रमाणे संपूर्ण जिल्ह्यातील सोयाबीनचे बाजार भाव जाणून घेऊया.. Soyabean Bajarbhav

Soyabean Bajarbhav संपूर्ण जिल्ह्यातील सोयाबीनचे बाजार भाव खालील प्रमाणे.

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
30/10/2024
जळगाव क्विंटल 372 3405 4300 4200
जलगाव – मसावत क्विंटल 54 3600 3800 3700
छत्रपती संभाजीनगर क्विंटल 34 3500 4155 3828
चंद्रपूर क्विंटल 309 3800 4280 4120
राहूरी -वांबोरी क्विंटल 16 3900 4226 4100
संगमनेर क्विंटल 30 4026 4300 4163
सिल्लोड क्विंटल 97 4150 4350 4300
कन्न्ड क्विंटल 175 2500 4000 3250
मालेगाव (वाशिम) क्विंटल 1000 3600 4290 4100
राहता क्विंटल 71 3726 4341 4300
पिंपळगाव(ब) – पालखेड हायब्रीड क्विंटल 751 2000 4380 4300
 नागपूर लोकल क्विंटल 3685 4100 4312 4259
राहूरी लोकल क्विंटल 29 3700 4250 3975
कळमनूरी पिवळा क्विंटल 40 4500 4500 4500
हिंगोली- खानेगाव नाका पिवळा क्विंटल 349 4030 4250 4140
वणी पिवळा क्विंटल 343 3200 4275 3900
पिंपळगाव(ब) – औरंगपूर भेंडाळी पिवळा क्विंटल 80 3000 4365 4230
परतूर पिवळा क्विंटल 265 3900 4390 4100