Crop Insurance:शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांमध्ये 2023 चा पिक विमा नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात लाभार्थी यादी जाहीर,
Crop Insurance पंतप्रधान पिकविमा नुकसान भरपाई योजने अंतर्गत मुक्ताईनगर, बोदवड,रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी 2023-24 च्या खरिप हंगामातील पिकांचा पिक विमा काढला होता. मागील वर्षी या तालुक्यात पावसाचा खंड पडून दुष्काळ निर्माण झाला होता त्यामुळे शेतकरी विमा नुकसान भरपाई मिळण्यास पात्र ठरले होते. परंतु शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाई मिळण्यास विलंब होत होता. शेतकऱ्यांना पिक विमा मिळण्यासाठी राष्ट्रवादी महिला … Read more