Kukutpalan Yojana:कुक्कुटपालन योजना करीता मिळणार 75 टक्के अनुदान पात्रता कागदपत्रे
Kukutpalan Yojana शासनाच्या पशुसंवर्धन विभाग अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना एक रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी या हेतूने ही कुक्कुट पालन योजना सुरू करण्यात आलेली आहे. कुक्कुट पालन योजना विषयी संपूर्ण माहिती या पोस्टवर आपण जाणून घेणार आहोत. जसे की ही योजना काय आहे आणि कोणासाठी आहे? योजनेचे फायदे काय आहेत? आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे या योजनेचा … Read more