SBI Bank Rules: SBIखाते धारकांसाठी मोठी अपडेट बॅंके ने अनेक नियमांत केले बदल 1 नोव्हेंबर पासून नवीन नियम लागू
SBI Bank Rules जर तुम्ही भारतीय स्टेट बँक (SBI) चे ग्राहक असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी चिंतेची ठरू शकते. एसबीआयने आपल्या क्रेडिट कार्डसंबंधी काही महत्त्वाचे नियम बदलले आहेत, ज्यामुळे ग्राहकांना अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे. हे नवीन नियम 1 नोव्हेंबर 2024 पासून लागू होणार आहेत. विशेषतः, विजेचे, गॅसचे, आणि पाण्याचे बिल (Utility Bills) क्रेडिट कार्डने … Read more